Posts

Showing posts from September, 2020

OMG description of Kidney Stones in Ayurveda...!

Image
OMG description of  Kidney stone in Ayurveda...!  Do you know Kidney stone is such an illness in which  - The number of afflicted patients is increasing day by day all over the world,  - Once this disease occurs, it is more likely to recur,  - This disease causes severe pain to most people,                The survey found that about 12 percent of the world's population suffer from this ailment at some point in their life.  The description of this disease is also found in Ayurveda under various names such as  Ashmari , Mootrashmari , Mootra sharkara .                Modern medicine has described different types of kidney stones using modern technology such as chemical tests [laboratory tests], sonography [ultrasonography] and X-rays, CT scan, etc.  Surprisingly, the Sushruta Samhita [about 2200 years ago] describes the type of kidney stones, its appearance...

खड्या विषयी खडान् खडा

Image
खड्या विषयी खडान् खडा माहिती  तुम्हाला असा आजार माहित आहे का  - ज्याने  त्रासलेल्या रुग्णांची   संख्या  संपूर्ण जगामध्ये   दररोज वाढत चालली आहे,  - एकदा  का हा आजार झाला की तो पुनः होण्याची शक्यता अधिक असते, - या आजारामुळे बहुतांशी लोकांना   तीव्र वेदना होत राहतात,  तो आजार म्हणजे "मुतखडा" [urinary calculous/kidney stone].               सर्वेक्षणात असे निरीक्षण प्राप्त झाले की जगातील सुमारे 12 टक्के लोकांना कधी ना कधी तरी हा त्रास झालेला असतो. अशा या आजाराचे वर्णनही आयुर्वेदामध्ये मूत्राश्मरी, मूत्रशर्करा, अश्मरी अशा विविध नावाने आढळते.                रासायनिक परिक्षणे[laboratory tests], सोनोग्राफी [ultrasonography] व एक्स-रे सारख्या आधुनिक उपकरणांचा वापर करून आधुनिक वैद्यकशास्त्राने मुतखड्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन केले आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे सुुमाारेे 2200 वर्ष पुुर्वी सुुश्रुुत संहितेमध्ये अशा प्रकारेे मूतखड्याचे प्रक...

किती जुने आहे आयुर्वेद?

Image
किती जुने आहे आयुर्वेद? तुम्हाला असलेल्या माहितीनुसार योग्य पर्याय निवडा  [योग्य पर्याय या लेखाच्या शेवटी तुम्हाला कळेलच. ] A. 100 वर्षे,  B. 500 वर्षे,  C. 1000 वर्षे,  D. 2000वर्षे, E. दोन हजार वर्षाहून जुने [इसविसनच्या हि पूर्वीचे]                आयुर्वेद म्हणजे हितकर व सुखकर गोष्टींच्या सहाय्याने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारे वैद्यक शास्त्र.  म्हणून, आपण असे म्हणू शकतो की आपल्या पूर्वजांना निरोगी राहण्याकरिता व प्रसंगी निर्माण झालेले रोग बरे करण्यासाठी आयुर्वेदाची आवश्यकता भासली.                 याच गोष्टीमुळे नेमके या वर्षी आयुर्वेद सुरु झाले आणि आयुर्वेदाचे वय एवढे असे अचूक मोजले जाऊ शकत नाही.  कारण हा ज्ञानाचा वारसा आहे ज्याची पाले-मुळे पूर्व-वैदिक काळापासून रुजली आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये  [ज्याला आम्ही संहिता असे म्हणतो] हे आयुर्वेदाचे ज्ञान पूर्वी दैवी परंपरेत होते व नंतर ते आचार्य आत्रेय, भरद्वाज या सारख्या महर्षींंद्वारे मानवी परंप...