आयुर्वेदातील Sleep science
आयुर्वेदातील s leep science - निरोगी राहण्याकरिता खरंच झोपेला एवढं महत्त्व द्याव का ? - माणूस झोपतो त्यावेळी शरीरात कोणते बदल होतात ? - झोप अधिक असेल किंवा अत्यंत कमी असेल तर त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात का ? कशामुळे झोप येते ? झोपेच्या वेळी त्याच्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात ? ते समजून घेण्यापूर्वी आधुनिक वैद्यक शास्त्रातील निद्रेची [ sleep ] व्याख्या पाहू. ‘ Sleep 1 is a naturally occurring state of mind and body characterized by altered consciousness relatively inhibited sensory activity, reduced muscle activity, inhibition of nearly all voluntary muscles during REM sleep, and reduced interactions with surrounding s . ’ एवढी मोठी व क्लिष्ट व्याख्या वाचून झोप तर लागली नाही ना ? अनुवाद करून सध्या मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करू. ‘झोप म्हणजे नैसर्गिकरित्या आढळणारी शरीर ...