Posts

Showing posts from March, 2021

TB वर प्रभावी आयुर्वेदीय चिकित्सा शक्य?

Image
TB वर प्रभावी आयुर्वेदीय चिकित्सा शक्य ? §   एखाद्या आजारा ची  आयुर्वेदातील माहिती व आधुनिक वैद्यकातील वर्णन यात साधर्म्य असू शकते का? §  शरीराचा संपर्क रोज लक्षावधी जीवाणू विषाणू सोबत होतो मात्र नेहमीच आजारीपण येत नाही हे कसे ? §   Tuberculosis चे जंतू शरीरात असूनही TB आजाराची लक्षणे नाहीत असे होणे शक्य आहे का ? §   Antibiotics शिवाय एखादे इन्फेक्शन बरे होऊ शकेल काय ? Tuberculosis   हा सर्व जगभरात आढळणारा संसर्गजन्य गंभीर आजार आहे.   Tuberculosis  सारखे   infective  विकार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीस कसे घडतात ते सांगण्याकरिता आधुनिक वैद्यक शास्त्राने मान्य केलेल्या   19  व्या शतकात उदयाला आलेल्या   germ theory 1     चा उपयोग होतो. या   theory  नुसार आजार घडविण्याकरिता व पसरविण्याकरिता विविध   microorganisms  [ bacteria / viruses/   fungus/   parasites ]   कारणीभूत असतात. फुफ्फुसांवर   Tuberculosis disease   झाल्यास खोकला , छातीत दुखणे , थुंकीतून रक्त पडणे ,...