Dissection- शवच्छेदन

#1. Dissection- शवच्छेदन #10 reasons why Sushruta is called as the father of surgery आपणास ठाऊक आहे का केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये - कोणाला म्हटले आहे ‘ फादर ऑफ सर्जरी ’ ? - ‘ फादर ऑफ सर्जरी ’ म्हणण्यासारखं त्यांनी एवढं नक्की काय काम केलं आहे ? - Surgeon बनण्याआधी dissection द्वारे शरीराचा अभ्यास करावाच लागतो का? - पूर्वीचे Surgeon हि करायचे का dissection ? कसे करायचे? म्हटलं तर सर्जरी [ operation ] आणि शवच्छेदन [ dissection ] हे दोन विषय अत्यंत वेगवेगळे. सर्जरी ही जिवंत व्यक्तीवर त्याला झालेला आजार बरा करण्याकरिता, शरीरात गेलेले शल्य [काटा , चाकू, इत्यादी foreign body ] बाहेर काढण्य...