OMG Amazing Ayurved Blog ची मूळ संकल्पना
[Oh My God…..! Amazing Ayurveda] Inspired by – OMG Yeh Mera India Courtesy:- History Tv 18 #omgamazingayurved, #ayurved, #ayurvedahistory, #ayurvedresearch, #ayurvedreference, #correlationayurved OMG Yeh Mera India हा शो हिस्ट्री टीव्ही 18 चॅनेल वरील एक नॉन-फिक्शन टीव्ही मालिका आहे ज्यात भारताच्या विविध कानाकोप-यातून भिन्न, वैशिष्ठ्यपूर्ण , प्रेरणादायक आणि OMG [Oh My God म्हणायला लावणा-या ] आश्चर्यकारक कथा सांगण्यात आल्या आहेत. या शोमध्ये ठिकाणे, वास्तू तसेच भारतीय लोकांबद्दलच्या OMG तथ्यांबद्दल प्रकाश टाकला जातो. आयुर्वेद हे आरोग्यसेवाच्या सर्वात प्राचीन प्रणालींपैकी एक आहे ज्याची उत्पत्ती भारतात झाली. सध्या, जगभरात आयुर्वेदाचा अभ्यास केला जात आहे. निरोगीपणा सांभाळणे व रोगापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदाची प्रमुख भूमिका आहे. OMG Amazing Ayurved Blog ची मूळ संकल्पना आयुर्वेदिक ग्रंथात नमूद केलेली विविध मुद्दे, निदान व चिकित्सा पद्धती आणि तथ्ये संदर्भासहित ...